{
  "village_code": "272700090346970000",
  "village_name": "धारुर",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 15114,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:56:05Z",
  "surveys": [
    "252/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणीपत्र\nश्री.गंगाधर बाबुराव गायके, विलास बाबुराव गायके रा.धारूर ता.धारूर जि.बीड यांनी रू 500/- च्या स्टॅंम्पवर मौजे धारूर शिवारातील समाईक जमिन खालीलप्रमाणे वाटुन घेतली आहे.\n1) गंगाधर बाबुराव गायके यांना स.नं 252/2 मधिल 0 हे 1950 आर जमिन वाटुन आली आहे.\n2) विलास बाबुराव गायके यांना स.नं 252/2 मधिल 0 हे 1950 आर जमिन वाटुन आली आहे.\nकरीता रू 500/- चा स्टॅम्प क्रमांक DZ 253821 दिनांक-28/08/2026 वरील नोटरी केलेले वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेतली सेवेत सादर.",
  "talathi": "लक्ष्मण नारायण मुळे"
}
