{
  "village_code": "272700090346970000",
  "village_name": "धारुर",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 15123,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:59:05Z",
  "surveys": [
    "7/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअपिलार्थी – 1.महादेव किसनराव सातपुते रा.धारूर ता.धारूर जि.बीड\n2.अनिल माणिकराव गांधले रा.धारूर ता.धारूर जि.बीड\n3.अशोक सखाराम वेताळ रा.धारूर ता.धारूर जि.बीड\nउत्तरवादी – 1. मंदाकिनी शिवकुमार तिवारी रा.धारूर ता.धारूर जि.बीड\n2. अमोल शिवकुमार तिवारी रा.धारूर ता.धारूर जि.बीड\n3. अनुप शिवकुमार तिवारी रा.धारूर ता.धारूर जि.बीड\n4. तुकाराम बापुराव शिनगारे रा.धारूर ता.धारूर जि.बीड\nमा.उपविभागीय अधिकारी माजलगांव यांचे न्यायालयात चालु असलेले अपिलार्थी व उत्तरवादी यांचे प्रकरण मौजे धारूर येथिल स.नं 7/1 मधिल फेरफार क्रमांक 14199 बाबत होते. त्याचा निर्णय होऊन मा.उपविभागीय अधिकारी माजलगांव यांनी पुढील प्रमाणे आदेश पारित केला आहे. 1) अपिलार्थी यांचे अपील मंजुर करण्यात येते. 2 ) मौजे धारूर ता.धारूर जि.बीड येथील सर्व्हे/गट नं 7/1 मधिल 00 हे 10 आर जमिनीबाबत मंडळ अधिकारी, धारूर यांनी दिनांक 19.05.2025 रोजी मंजूर केलेला फेरफार क्र. 14199 रद्द करण्यात येतो. 3 ) फेरफार क्र. 14199 च्या अनुषंगाने उत्तरवादी क्र.4 यांच्या नावे करण्यात आलेली नोंद महसुली अभिलेखातुन कमी करण्यात यावी.यापुर्वीच्या संबंधित नोंदी व स्मशानभूमीची नोंद मालकी हक्क क्षेत्रात घ्यावी.\nकरीता मा.उपविभागीय अधिकारी माजलगांव यांचा आदेश अपील नं 144/2025 दिनांक – 21/09/2026 प्राप्त झालेवरून नोंद घेतली सेवेत सादर.",
  "talathi": "लक्ष्मण नारायण मुळे"
}
