{
  "village_code": "272700090347010000",
  "village_name": "तांदळवाडी",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1142,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:54:26Z",
  "surveys": [
    "112"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nवादी\n1.अशोक रामदास नानवटे\nप्रतिवादी\n1.जनक रामदास नानवटे\n2.मंडुबाई रामदास नानवटे\nवादी प्रतिवादी यांच्यामध्ये खालील प्रमाणे तडजोड झाली ती खालील प्रमाणे\n1.वादी नामे अशोक रामदास नानवटे याचे नावे मौजे तांदळवाडी येथील गट नं – 112 मधील 0.30.50 आर\n2.प्रतिवादी जनक रामदास नानवटे याचे नावे मौजे तांदळवाडी येथील गट नं – 112 मधील 0.30.50 आर\nतसेच रामदास भानुदास नानवटे हे दि.26/09/2025 मयत झालेअसुन वादी व प्रतिवदी 1 यांचे वडील आहेत\nप्रतिवादी 2 यांचे पती आहेत , प्रतिवादी 2 यांनी त्याचे मुलाचे नावे जमीन मिळकत मधील स्वत: हिस्सा कायमचा सोडुन दिला असे\nमा.मे दिवाणी न्यायधिश साहेब क, स्तर धारुय याचेकडील रे.वि.दा नं 119/2026 अन्वये नोंद",
  "talathi": "संदिप नवनाथराव नेहरकर"
}
