{
  "village_code": "272700090347010000",
  "village_name": "तांदळवाडी",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1146,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:58:17Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार –\n1.श्रेयस चंद्रकांत साखरे\n2.चंद्रकांत रामकिसन साखरे\nयांनी कुंटूबव्यावस्थापनेकरिता मौजे तांदळवाडी ता.धारुर येथील गट नं – 117 मधील वाटुण देणार - चंद्रकांत रामकिसन साखरे यांचे नावावरील 0.60 आर जमीन ही\nवाटुण घेणार – श्रेयस चंद्रकांत साखरे यांचे नावे – 0.60 आर जमीन नावे केली असे सदरील नोंद अर्जदार यांनी लेखी अर्ज व 500/- किंमतीचे स्टॅम्पवरती शपथपत्र दिलेवरुन नोंद",
  "talathi": "संदिप नवनाथराव नेहरकर"
}
