{
  "village_code": "272700090347020000",
  "village_name": "चिंचपूर",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2157,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:53:38Z",
  "surveys": [
    "34/1",
    "45/1",
    "46/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार – 1.सुदाम दादाराव लांब\n2.जनार्धन दादाराव नागरगोजे\n3.गोविंद दादाराव नागरगोजे\nयांनी अर्ज दिला की मौजे चिंचपुर ता.धारुर येथील शेतजमीनीचे कुटूंब व्यवस्थानेकरिता खालील प्रमाणे अपसापात वाटणीपत्र करत आहोत\n1.लिहुण देणार -जर्नाधन दादाराव नागरगोजे यांचे नावावरील गट नं 46/1 मधील -0.10 आर व 34/1 मधील -0.11.25 आर\nलिहुण घेणार – सुदाम दादाराव लांब यांचे नावे 1.गट नं 46/1 मधील - 0.10 आर\n2. गट नं 34/1मधील - 0.11.25 आर\n2. लिहुण देणार सुदाम दादाराव लांब यांचे नावावरील गट नं -45/1 मधील 0.10 आर जमीन ही\nलिहुण घेणार – जर्नाधन दादाराव नागरगोजे यांचे नावे 1. गट नं 45/1 मधील 0.10 आर जमीन\n3. लिहुण देणार – सुदाम दादाराव लांब यांचे नावावरील गट नं -45/1 मधील 0.10 आर जमीन ही\nलिहुण घेणार- गोविंद दादाराव नागरगोजे यांना गट नं -45/1 मधील 0.10 आर जमीन\n4.लिहुण देणार – गोंविद दादाराव नागरगोजे यांचे नावावरील 46/1 मधील -0.10 आर जमीन\nलिहुण घेणार – सुदाम दादाराव लांब यांना गट नं 46/1 मधील 0.10 आर जमीन वरील प्रमाणे वाटणीपत्र अर्जदार यांनी 100/- किंमतीचे बॅण्ड वर शपथपत्र व अर्जावरुन नोंद",
  "talathi": "संदिप नवनाथराव नेहरकर"
}
