{
  "village_code": "272700090347050000",
  "village_name": "कोळ पिंपरी",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2659,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:51:56Z",
  "surveys": [
    "2/1/अ/अ",
    "74/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : R.C.S.82/2026.Exh.24/A\nआदेश दिनांक : 21/09/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर धारूर. जि . बीड\nआदेश क्रमांक : R.C.S.NO.82 /2026.Ext.24/A\nआदेश दिनांक : 21/09/2026\nवादी:1]अनंत रामभाऊ खुळे वय.65 वर्षे धंदा शेती रा.कोळपिंपरी ता.धारूर जि.बीड.\nविरुध्द\nप्रतिवादी:1] ] बिभीषण रामभाऊ खुळे वय.72 वर्षे धंदा शेती रा. कोळपिंपरी ता.धारूर जि.बीड\n2] ] छाया भ्र आबासाहेब खुळे वय.62 वर्षे धंदा घरकाम रा. कोळपिंपरी ता.धारूर जि.बीड.\n3] वैजेनाथ आबासाहेब खुळे वय.40 वर्षे धंदा शेती रा. कोळपिंपरी ता.धारूर जि.बीड.\n4 ] श्रीकांत आबासाहेब खुळे वय.35 वर्षे धंदा शेती रा कोळपिंपरी ता.धारूर जि.बीड\n5 ] वैशाली भ्र पांडुरं रेणर वय.3 2 वर्षे धंदा घरकाम रा.बाभळगाव ता.सोनपेट जि. परभणी\n6 ] सुरेखा भ्र सतिष खैरे वय.35 वर्षे धंदा घरकाम रा.शिरसाळा ता.परांडा जि.धाराशीव\n7 ] रंजना भ्र मोकींदा उगले वय.3 2 वर्षे धंदा घरकाम रा.बाभळगाव ता.बार्शी जि. धाराशीव\n8 ] प्रदीप बाबासहेब जगताप वय.3 2 वर्षे धंदा शेती शेती रा.मुडेगाव ता.अंबाजोगाई जि.बीड\n9 ] बालासाहेब बाबासहेब जगताप वय.30 वर्षे शेती रा.मुडेगाव ता.अंबाजोगाई जि.बीड\n10 ] वैजेनाथ बाबासहेब जगताप वय.28 वर्षे धंदा शेती रा.मुडेगाव ता.अंबाजोगाई जि.बीड\n11 ]इंदुमती भ्र. बालासाहेब जगताप वय.63 वर्षे धंदा घरकाम रा. भातंगळी ता.लोहरा जि.लातूर\n12 ] सिंधुबाई भ्र.विजय जगताप वय.60 वर्षे धंदा घरकाम रा.भातंगळी ता.लोहरा जि.लातूर\n13] ] मंद भ्र भागवत गंगणे वय.58 वर्षे धंदा घरकाम रा.राडी ता.अंबाजोगाई जि.बीड\nयांच्यात समेटपत्र होऊन वादी अनंत रामभाऊ खुळे खुळे यांना मौजे कोळपिंपरी ता धारूर येथील मिळकत ग.न.2/1/अ/अ.मधील00हे.36 आर.व ग.न.74/1 मधील 00 हे.60 आर.वाटुन आली आहे.\nप्रतिवादी:1] ] बिभीषण रामभाऊ खुळे यांना मौजे कोळपिंपरी ता धारूर येथील मिळकत ग.न.2/1/अ/अ.मधील00हे.36 आर.व ग.न.74/1 मधील 00 हे.25 आर.वाटुन आली आहे\nप्रतिवादी: 3] वैजेनाथ आबासाहेब खुळे व 4 ] श्रीकांत आबासाहेब खुळे यांना मौजे कोळपिंपरी ता धारूर येथील मिळकत ग.न.2/1/अ/अ.मधील00हे.37 आर.व ग.न.74/1 मधील 00 हे.25 आर.वाटुन आली आहे./\nश्री. निलेश.एम.वाली.सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर धारूर यांच्या समोर दि.21/09/2026 निशाणी क्र.23/A Exh.24/A प्रमाणे निकाली निघाला आहे.करिता नोंद घेतली मंजुरी स्तव सादर.",
  "talathi": "नन्नवरे रविकिरण जनार्धन"
}
