{
  "village_code": "272700090347110000",
  "village_name": "कान्नापूर",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1439,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:49:05Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक म.ता अंबाजोगाई\nलिहून देणार : अंकुश रामभाउ निंबाळकर यांच्या कर्जास जामीनदार म्हणून सुशिल बजरंग देशमुख व मनीषा अंकुश निंबाळकर रा. कान्नापूर यांनी दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 288373/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक म.ता अंबाजोगाई यांचेकडील पत्र क्रमांक तसेच मा.उपविभागीय दंडाधिकारी,माजलगाव यांचे पत्र क्र.2023/उविअ/मा/दंड/स्था.मि.ताबा/कावी-4213 दि.14/9/2023 व तहसीलदार यांचे पत्र क्र./ 2023/एमएजी/संकीर्ण/कावी-दि.10/10/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 288373/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रद्धानंद हनमंतराव केंद्रे"
}
