{
  "village_code": "272700090347110000",
  "village_name": "कान्नापूर",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1441,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:49:05Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 223/2025\nआदेश दिनांक :12/12/2025\nमे दिवाणी न्यायालय क स्तर धारुर दि.मु .नंबर .223/2025 दिवाणी न्य्यायाधीश यांच्या समोर तडजोड पत्र होऊन वादी व प्रतिवादी यांना खालीलप्रमाणे जमीन वाटून आली\nवादी: 1 ज्ञानेश्वर आबासाहेब कुलकर्णी वय 39 वर्ष रा कान्नापुर ता.धारूर जि:बीड यांनी मौजे कान्नापुर शिवारातील येथील वादग्रस्त जमिनी मधील संपूर्ण हक्क वादी व प्रतीवादी यांनी प्रतीवादी 2यांच्या हक्कात सोडून दिला आहे हे यांना मान्य व कबुल आहे\nप्रतिवादी: 1) सुशीला आबासाहेब कुलकर्णी वय 71 वर्ष रा कान्नापुर ता.धारूर जी:बीड यांनी मौजे कान्नापुर शिवारातील येथील वादग्रस्त जमिनी मधील संपूर्ण हक्क वादी व प्रतीवादी यांनी प्रतीवादी 2 यांच्या हक्कात सोडून दिला आहे हे यांना मान्य व कबुल आहे प्रतिवादी: 2 ) अमोल आबासाहेब कुलकर्णी वय 40 रा.कान्नापुर ता.धारूर जि.बीड यांनी मौजे कान्नापुर शिवारातील गट न.28 मधील 00 हे 40 आर जमीन वाटून आली आहे हे वादी व प्रती वादी यांना मान्य व कबुल आहे व मुद्रांक जिल्हा अधिकारी यांचे मुद्रांक शुल्क दि.8/6/2026 रोजी भरणा केलेला आहे मुद्रांक चलन क्रमांक MH003978879202627U ने 700 रु भरणा केलेला आहे त्यावरून नोंद घेतली असे समेट पत्र अर्जदार अमोल आबासाहेब कुलकर्णी यांनी अर्ज सादर केलेवरून नोंद घेतली.नोंद सादर.",
  "talathi": "श्रद्धानंद हनमंतराव केंद्रे"
}
