{
  "village_code": "272700090347120000",
  "village_name": "मूंगी",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1327,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:01:23Z",
  "surveys": [
    "205"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार:-रोहित प्रभाकर हाके रा.मुंगी ता.धारूर जि.बीड येथील रहिवाशी असून त्यांची जमीन मौ.मुंगी शिवारातील गटक्र.205 मध्ये आहे सदरील सात बारावर पूर्वी दाखल असलेला फेरफार मध्ये रोहित प्रभाकर हाके अपाक आई सिमा प्रभाकर हाके अशी नोंद आहे सदरील नोंद वयाच्या पुरावा टीसी आधारकार्ड नुसार कमी केली नोंद घेतली नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "आशिष वैजनाथराव ठोंगे"
}
