{
  "village_code": "272700090347160000",
  "village_name": "आडहिंगणी",
  "taluka_name": "धारुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 831,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:46:17Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार ;-बालासाहेब शिवाजी खाडे रा.कांदेवाडी ता.धारूर जि.बीड यांची जमीन आडहिंगणी शिवारातील गट क्र.69 मध्ये असून सदरील सातबारा मध्ये बालासाहेब शिवाजी खाडे अपाक प्रदिप शिवाजी खाडे अशी नोंद आहे सदरील नोंद कमी करण्यासाठी त्यांनी वयाचा पुरावा अर्ज ,टीसी ,आधार कार्ड सादर केले त्यानुसार त्यांचा अ.पा.क शेरा कमी केला नोंद घेतली नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "आशिष वैजनाथराव ठोंगे"
}
