{
  "village_code": "272700100347310000",
  "village_name": "जयगाव",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2648,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:51:02Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आदर्श नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड शाखा परळी वैजनाथ\nगहाणखत लिहुन देणार : संपत मधुकर शिंदे रा. जयगाव यांनी दुय्यम निबंधक परळी वैजनाथ यांचेकडील दस्त क्रमांक 4100-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 144 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संपत मधुकर शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपाली गोपीनाथ हटकर"
}
