{
  "village_code": "272700100347370000",
  "village_name": "कौडगाव ( घोडा )",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3048,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:47:32Z",
  "surveys": [
    "36/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nबालासाहेब नारायण फपाळ रा.कौडगाव घोडा येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौ.कौडगाव घोडा येथे स.नं.36/1 मध्ये 01 हे 08 आर जमीन आहे. ऑनलाइन 7/12 ला त्यांचे बालासाहेब नारायण फपाळ ऐवजी बालू नारायण फपाळ असे नाव आले आहे.करिता बालासाहेब नारायण फपाळ अशी नाव दुरूस्ती करण्यासाठी फेर नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अर्चना तूकाराम गोरे"
}
