{
  "village_code": "272700100347410000",
  "village_name": "करेवाडी",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1467,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:44:50Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 218/2025\nआदेश दिनांक : 11/09/2025\nमा.दिवाणी न्यायाधिश साहेब (क.स्तर) कोर्ट परळी वैजनाथ यांचे न्यायालयीन दिवाणी दावा.नंबर 218/2025 निर्णय दिनांक 11/09/2025 रोजी हुकुमनामा/समजपत्र होऊन वादी:- 1) हनुमंत नारायण कावळे व प्रतीवादी:- 1) सिताबाई धोंडीराम कावळे 2) भास्कर धोंडीराम कावळे यांच्या मध्ये मा. दिवाणी न्यायालय परळी वैजनाथ येथे मौजे करेवाडी येथील जमीनी बाबत खालील प्रमाणे हुकुमनामा/समजपत्र झाले आहे.\nमौ. करेवाडी येथील सिताबाई धोंडीराम कावळे व भास्कर धोंडीराम कावळे यांचे नावे असलेली गट क्र. 42 मधील 0 हे. 12 आर जमीन वादी हनुमंत नारायण कावळे यांना वाटून आली आहे.\nहे हुकुमनामा/समजपत्र एकत्रित कुटुंबातील असलेल्या जमिनी मधून कौटुंबिक व्यवस्थेपोटी वाटून दिले आहे.हे वादी व प्रतीवादी यांना मान्य आहे.\nसदर हुकुमनामा हा मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 नुसार जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी कार्यालय बीड येथील नोंदणी क्र.218/2025 दिनांक 11/09/2025 नुसार नोंदणी केली असून चलान क्र.GRN MH006433078202627M नुसार रक्कम 6200/-रुपये व चलान क्र.GRN MH006433396202627M नुसार रक्कम 900/-रुपये दिनांक 15/07/2026 रोजी भरणा केली आहे.\nकरिता अर्जदार यांनी अर्ज व हुकुमनामा/समजपत्र दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली ती मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "स्नेहा मुकुंद गोडबोले"
}
