{
  "village_code": "272700100347410000",
  "village_name": "करेवाडी",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1485,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:04:29Z",
  "surveys": [
    "266",
    "269"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रोहीदास रामराव कावळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रुईदास रामराव कावळे ऐवजी रोहिदास रामराव कावळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार परळी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1 दि. 23/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2642906 अन्वये रुईदास रामराव कावळे ऐवजी रोहिदास रामराव कावळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "स्नेहा मुकुंद गोडबोले"
}
