{
  "village_code": "272700100347470000",
  "village_name": "वाका",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2114,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:15:10Z",
  "surveys": [
    "11",
    "205",
    "361",
    "365",
    "378",
    "381"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 184/2026\nआदेश दिनांक : 16/09/2026\nकोर्ट डिक्री\nमा.दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ठ स्तर न्यायालय परळी वैजनाथ यांचे न्यायालयातील दावा क्रमांक 184/2026 मध्ये वादी सुमंत वसंत नागरगोजे व प्रतीवादी 1) मुक्ताबाई वसंत नागरगोजे 2) हनुमंत वसंत नागरगोजे यांच्यात दिनांक 16/09/2026 समजपत्र होऊन एकत्रित कुटुंबातील जमीन मौजे वाका येथील वादी व प्रतीवादी यांनी खालीलप्रमाणे वाटून घेतली आहे.\n1)गट क्रमांक 11 मधील क्षेत्र 0.0700 आर पैकी सुमंत वसंत नागरगोजे यांना क्षेत्र 0.0700 पुर्ण वाटून दिले आहे. 2) गट क्रमांक 205 मधील क्षेत्र 0.4500 आर पैकी सुमंत वसंत नागरगोजे यांना क्षेत्र 0.1517 आर व मुक्ताबाई वसंत नागरगोजे यांना क्षेत्र 0.1516 आर व हनुमंत वसंत नागरगोजे यांना क्षेत्र 0.1517 आर याप्रमाणे वाटून दिली आहे. 3) गट क्रमांक 378 मधील क्षेत्र 0.0650 आर हि जमीन हनुमंत वसंत नागरगोजे यांना क्षेत्र 0.0650 आर जमीन वाटून आली आहे. 4) गट क्रमांक 381 मधील क्षेत्र 0.3600 आर हि पूर्ण सुमंत वसंत नागरगोजे यांना क्षेत्र 0.3600 आर वाटून दिली आहे. 5) गट क्रमांक 361 मधील क्षेत्र 0.3200 आर पैकी सुमंत वसंत नागरगोजे यांना क्षेत्र 0.1067 आर व मुक्ताबाई वसंत नागरगोजे यांना क्षेत्र 0.1066 आर व हनुमंत वसंत नागरगोजे यांना क्षेत्र 0.1067 आर याप्रमाणे वाटून दिली आहे. 6) गट क्रमांक 365 मधील क्षेत्र 0.4650 आर पैकी सुमंत वसंत नागरगोजे यांना क्षेत्र 0.1550 आर व मुक्ताबाई वसंत नागरगोजे यांना क्षेत्र 0.1550 आर व हनुमंत वसंत नागरगोजे यांना क्षेत्र 0.1550 याप्रमाणे वाटून दिली आहे.\nसदर न्यायालय हुकूमनामा मुद्रांक जिल्हाधिकारी बीड यांचेकडे नोंदणीकृत केला असून नोंदणी क्रमांक 839/2026 दिनांक 23/09/2026 असा आहे. व चलन क्रमांक MH 010669955202627U व चलन क्रमांक MH 010670862202627U दिनांक 23/09/2026 असा आहे. व एकून 200/ रुपये चलन भरना केला आहे.\nकरिता अर्ज कोर्ट दिक्री दाखल केल्यावरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "सचिन कुंडलिकराव साबळे"
}
