{
  "village_code": "272700100347470000",
  "village_name": "वाका",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2123,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:15:10Z",
  "surveys": [
    "230",
    "257",
    "264"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nलिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा - परळी वैजनाथ\nलिहुन घेणार : सोपान शंकर मुंडे रा.वाका अर्जदार- महादेव सोपान मुंडे रा.वाका\nयांनी सर्व्हे क्रमांक 230 वर फेरफार क्रमांक 1080 ने घेतलेला बोजा से.स.सो रेवली चा बोजा सोपान शंकर कडे 30,000/-रु कर्ज\nसर्व्हे क्रमांक 264 वर फेरफार क्रमांक 1080 ने घेतलेला बोजा से.स.सो रेवली बोजा सोपान शंकर मुंडे कडे 30000/-रु कर्ज\nसर्व्हे क्रमांक 230 वर फेरफार क्रमांक 1092 ने घेतलेला बोजा म.ग्रा.बॅक शा.सिरसाळा यांचया कडुन सोपान शंकर यांनी 40,000/-रु कर्ज घेतले .\nसर्व्हे क्रमांक 257 वर फेरफार क्रमांक 1092 ने घेतलेला बोजा म.ग्रा.बॅक शा.सिरसाळा यांच्या कडुन सोपान शंकर यांनी 40,000/-रु कर्ज घेतले .\nसर्व्हे क्रमांक 264 वर फेरफार क्रमांक 1092 ने घेतलेला बोजा म.ग्रा.बॅक शा.सिरसाळा यांच्या कडुन सोपान शंकर यांनी 40,000/-रु कर्ज घेतले . पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील जावक पत्र क्रमांक 1)2026/27/49 दिनांक -11/06/2-026,2)सेवा सहकारी सोसायटी दिनांक-09/06/2026,3)MGB/O/W/4540/28/2026-27 दिनांक-09/06/2026 पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन कुंडलिकराव साबळे"
}
