{
  "village_code": "272700100347490000",
  "village_name": "पिंपळगांव (गाडे )",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2684,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:03:24Z",
  "gone_at": "2026-11-04T06:07:22Z",
  "surveys": [
    "580"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : एच.डी.एफ. सी. बँक शा. परळी वै., परळी वैजनाथ\nलिहुन देणार : सोनाली विनोद बळवंत रा. गट नंबर/ सर्वे नंबर 580 यांनी दुय्यम निबंधक परळी वैजनाथ यांचेकडील दस्त क्रमांक 4002 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनाली विनोद बळवंत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 804125339 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर शिवराया महाजन"
}
