{
  "village_code": "272700100347570000",
  "village_name": "वाघाळा (परळी )",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1824,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:16:19Z",
  "surveys": [
    "309"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 255/2024\nआदेश दिनांक : 28/09/2024\nन्यायायालय सामाजपत्र\nमा. दिवाणी न्यायाधीश साहेब, कनिष्ठ स्तर, न्यायालय परळी वैजनाथ यांचे न्यायालयातील दिवाणी दावा क्रमांक 255/2024 नुसार वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये एकत्रित कुटुंबातील जमिनी वाटपा बाबत खालीलप्रमाणे समजपत्र झाले आहे.\nमौजे वाघाळा (प.) येथील जमीन गट क्रमांक 309 मधील क्षेत्र 00 हे. 3100 आर व पोटखराब 00 हे. 0100 आर ही जमीन वादी प्रल्हाद तात्याराव कावळे यांना क्षेत्र 00 हे.1600 आर व प्रतीवादी नामदेव तात्याराव कावळे यांना क्षेत्र 00 हे.1600 आर याप्रमाणे वाटून आली आहे. दाव्यातील 1)) राजाभाऊ उर्फ तात्याराव नबाजी कावळे. 2) शंकुतला तात्याराव कावळे यांनी जमिनीचे हक्क सोडून दिले आहेत.\nकरीता अर्ज व न्यायालय समजपत्र दाखल केल्याकारणाने नोंद घेतली ती मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "अनिल अशोक घरडे"
}
