{
  "village_code": "272700100347600000",
  "village_name": "तडोळी",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1290,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:55:09Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्रमांक 2024/आरओआर/सिआर-24 निर्णय दिनांक 29/07/2026\nआदेश दिनांक : 28/07/2026\nशाखा व्यवस्थापक जनहित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, परळी यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र क्रमांक जा. क्र. 10/2026-27 दिनांक 19/10/2026 व मा.उपविभागीय अधिकारी यांचे आदेश क्रमांक 2024/आरओआर/सिआर-24 निर्णय दिनांक 29/07/2026 दाखल केल्यावरून नोंद घेण्यात येत आहे. मा.उपविभागीय अधिकारी यांचे आदेश क्रमांक 2024/आरओआर/सिआर-24 निर्णय दिनांक 29/07/2026 नुसार मौजे तडोळी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील फेर क्रमांक 914 गट क्रमांक 123 वरील रद्द झाला आहे. करिता उपविभागीय अधिकारी यांचे आदेशानुसार फेर क्रमांक 914 रद्द झाल्यामुळे फेर क्रमांक 914 नुसार दाखल झालेले नाव विद्या देवराव लुगडे हे कमी करून मुळ मालक नाबदाबाई रामराव लुगडे यांच्या नावाने नोंद करण्यासाठी नोंद घेतली ती मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "अलका नामदेवराव जाधवर"
}
