{
  "village_code": "272700100347640000",
  "village_name": "कौठळी",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6103,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:46:42Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : समृध्दी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.. शाखा परळी वैजनाथ तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड\nगहाणखत लिहुन देणार : प्रविण राजाभाऊ लांडगे रा. कौठळी यांनी दुय्यम निबंधक परळी वैजनाथ यांचेकडील दस्त क्रमांक 4127-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 क्षेत्र 1.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण राजाभाऊ लांडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर शिवराया महाजन"
}
