{
  "village_code": "272700100347660000",
  "village_name": "लिंबोटा",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1582,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:13:01Z",
  "surveys": [
    "144",
    "237",
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन देणार : दि वैद्यनाथ बँक शाखा पंग्रीचे\nलिहुन घेणार : पंढरीनाथ नरहरी मुंडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 144 वर फेरफार क्रमांक 956 ने घेतलेला बोजा दि वैद्यनाथ बँक शाखा पंग्रीचे कर्ज पंडित नरहरी मुंडे कडे 50000/-\nसर्व्हे क्रमांक 237 वर फेरफार क्रमांक 956 ने घेतलेला बोजा वैद्यनाथ अर्बन को ओप बँक शाखा पंग्रीचा कर्ज पंडित नरहरी मुंडे कडे 50000/-\nसर्व्हे क्रमांक 67 वर फेरफार क्रमांक 986 ने घेतलेला बोजा वैद्यनाथ बँक शाखा पांगरी चे कर्ज 50000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन कुंडलिकराव साबळे"
}
