{
  "village_code": "272700100347670000",
  "village_name": "नागापूर",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3454,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:58:33Z",
  "surveys": [
    "385",
    "410"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nलिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा - नागापूर\nलिहुन घेणार : रमेश अप्पासाहेब जुजगर,राजेश्री रमेश जुजगर रा.नागापूर ता.परळी वैजनाथ जि.बीड\nयांनी सर्व्हे क्रमांक 410 फेरफार क्रमांक 2124 ने घेतलेला बोजा एस बी एच नागपूरचा बोजा रमेश अपराव जुजगार कडे 50000/-,फेरफार क्रमांक 2348 ने घेतलेला बोजा एस बी एच नागपूरचा बोजा रमेश अपराव जुजगार कडे 96000/- पुर्ण,फेरफार क्रमांक 2340 ने घेतलेला बोजा एस बी एच नागपूरचा बोजा राजेश्री रमेश जुजगार कडे 74000/- पुर्ण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक -07/10/2026दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन कुंडलिकराव साबळे"
}
