{
  "village_code": "272700100347670000",
  "village_name": "नागापूर",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3455,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:58:33Z",
  "surveys": [
    "346"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : आर्दश नागरी सह.पंथ संस्था\nलिहून घेणार :1) राजाभाऊ शिवाजी सोंळके 2)जालिंदर पंडितराव सोळंके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 346 तपशिल : आर्दश नागरी सह.पंथ संस्था यांच्या कडुन जालिंदर पंडितराव सोळंके यांनी 50,000/-रु कर्ज घेतले . - 1551\nआदर्श नागरी सह पत संस्था म श परळीचे राजेभाऊ शिवाजि सोळंके कडे 20000/- - 2224\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन कुंडलिकराव साबळे"
}
