{
  "village_code": "272700100347690000",
  "village_name": "मांडेखेल",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1401,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:13:25Z",
  "surveys": [
    "120",
    "358"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन देणार : स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद शा.नागापुर\nलिहुन घेणार : बबिता मनोहर नागरगोजे\nयांनी सर्व्हे क्रमांक 120 वर फेरफार क्रमांक 646 ने घेतलेला बोजा स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद शा.नागापुर यांच्या कडुन बबिता मनोहार नागरगोजे यांनी 25,000/-रु कर्ज घेतले .\nसर्व्हे क्रमांक 358 वर फेरफार क्रमांक 646 ने घेतलेला बोजा स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद शा.नागापुर यांच्या कडुन बबिता मनोहार नागरगोजे यांनी 25,000/-रु कर्ज घेतले . पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अलका नामदेवराव जाधवर"
}
