{
  "village_code": "272700100347740000",
  "village_name": "वानटाकळी तांडा",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1831,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:16:43Z",
  "surveys": [
    "176"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nखरेदीखत अर्जदार; ज्ञानेश्वर गोविंद राठोड रा वानटाकळी तांडा यांनी अर्ज व खरेदीखत देऊन कळविले आहे कि मौजे वानटाकळी तांडा शिवारात जमीन नामे 1] विठ्ठल सोमा चव्हाण यांच्या नावे असलेली ती जमीन गट नं 176 क्षेत्र 0 हे 56 आर पो.ख 0.06 आर हे खरेदीखत आधारे जमीन खालील प्रमाणे देत आहे लिहुन घेणार:- १] ज्ञानेश्वर गोविंद राठोड गट नं 176 क्षेत्र 0 हे 56 आर पो.ख 0.06 आर पैकी 0 हे 16 आर खरेदीखत आधारे करुण दिले आहे ज्याचा दस्त खत क्र 2879/2019 दि 01/11/2019 रोजी घेतले आहे तरी फेर क्र 1428 या फेर मध्ये क्षेत्र 0 हे 16 आर न आल्याने हा चूकदुरुस्ती झाले आहे करीता नोद घेण्यात आली ती सेवेत सादर",
  "talathi": "हवगीराव नवनाथ बिरादार"
}
