{
  "village_code": "272700100347740000",
  "village_name": "वानटाकळी तांडा",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1832,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:13:21Z",
  "surveys": [
    "184",
    "228"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार ; वामन काशीनाथ राठोड रा वानटाकळी तांडा यांनी अर्ज व खरेदीखत देऊन कळविले आहे कि मौजे वानटाकळी तांडा येथील गट नं.228,184 मध्ये माझे नाव वामन काशिराम राठोड असे झाले आहे तरी माझे खरे नाव वामन काशीनाथ राठोड हे आधार प्रमाणे व खरेदीखता प्रमाणे नाव करण्या करिता आधार व खरेदीखत क्र 3070 दि 03/10/2022 ने दिल्यावरून ज्याचा फेर क्र 1593 नुसार नावात चूकदुरुस्ती फेरफार घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "हवगीराव नवनाथ बिरादार"
}
