{
  "village_code": "272700100347770000",
  "village_name": "बेलंबा",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2742,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:06:30Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : दिवाणी दावा क्र. ११९/२०२६ Exh.no.14 /B\nआदेश दिनांक : 08/10/2026\nमा. दिवाणी न्यायाधीश साहेब, कनिष्ठ स्तर, न्यायालय, परळी वैजनाथ येथील नियमित दिवाणी दावा क्र. ११९/२०२६ Exh.no.14 /B मधील तडजोडपत्रानुसार मौजे बेलंबा, ता. परळी वैजनाथ, जि. बीड येथील गट क्र. ८१ मधील वादग्रस्त शेतजमिनीची वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये वाटणी करण्यात आलेली आहे. सदर तडजोडीनुसार वादी माधव प्रभू गिते यांना क्षेत्र ० हे. ३७ आर, पोटखराब ० हे. ०३ आर, प्रतिवादी क्र. १ तातेराव प्रभू गिते यांना क्षेत्र ० हे. ३८ आर, पोटखराब ० हे. ०३ आर व प्रतिवादी क्र. २ माराती प्रभू गिते यांना क्षेत्र ० हे. 37 आर, पोटखराब ० हे. ०३ आर असे क्षेत्र वाटणीने मिळालेले आहे. प्रतिवादी क्र. ३ रंभाबाई भ. प्रभू गिते यांनी सदर जमिनीवरील आपला हक्क व अधिकार सोडून दिलेला आहे. सदर दावा डिक्रीचे मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय बीड चलन क्र.GNR MH11587943202627U ने मुद्रांक शुल्क भरण्यातआले आहे .करिता\nसदर मा.मे दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर न्यायालय , परळी वै. यांचे येथे दि.दा.क्र ११९/२०२६ Exh.no.14 /B नुसार फेर नोंद घेण्यात आली .मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "गुंफाताई विष्णुकुमार डुकरे"
}
