{
  "village_code": "272700100347790000",
  "village_name": "दाऊतपुर",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1959,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:09:07Z",
  "surveys": [
    "21/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा परळी वैजनाथ\nगहाणखत लिहुन देणार : बालासाहेब वसंत फड रा. दाऊतपुर यांनी दुय्यम निबंधक परळी वैजनाथ यांचेकडील दस्त क्रमांक 4184-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1 क्षेत्र 1.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालासाहेब वसंत फड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गुंफाताई विष्णुकुमार डुकरे"
}
