{
  "village_code": "272700100347870000",
  "village_name": "जलालपुर",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 8087,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:51:29Z",
  "surveys": [
    "19/इ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 80/2026\nआदेश दिनांक : 04/04/2026\nमे दिवाणी न्यायलय क स्तर परळी वैजनाथ यांचे दि दा न 80/2026 निर्णय दि 13.07.26, अर्जदार बालाजी शिवराम मुसळे यांनी सादर करून कळवले आहे कि वादि बालाजी शिवराम मुसळे व प्र वादी ज्ञानोबा शिवराम मुसळे यांच्यात न्यायालय समक्ष वरील हुकुमनाम्या नुसार आपापसात समजपत्र होऊन मौजे जलालपूर येथील ज्ञानोबा शिवराम मुसळे व बालाजी शिवराम मुसळे यांच्यातील गट 19/इ/3 मधील सामायिक क्षेत्र 0111 चौमी हे वादी ज्ञानोबा शिवराम मुसळे यांना वाटून अलेचे कळवले आहे. सदर हुकूमनामा मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 नुसार जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी कार्यालय येथे क्र.798/2026 नुसार नोंदणीकृत झाला असून चलान क्र MH00981480620262M व MH 0098149482026227M दि. 08/09/2026 नुसार रक्कम 12150 रक्कम भरणा केली आहे. करिता न्या आदेशावरून नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मंजुषा भगवान कव्हर"
}
