{
  "village_code": "272700100347870000",
  "village_name": "जलालपुर",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 8092,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:06:32Z",
  "surveys": [
    "43/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा परळी वैजनाथ\nगहाणखत लिहुन देणार : माणिक शेषेराव आळंगे रा. जलालपुर यांनी दुय्यम निबंधक परळी वैजनाथ यांचेकडील दस्त क्रमांक 4291-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/7 क्षेत्र 0.0175 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माणिक शेषेराव आळंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंजुषा भगवान कव्हर"
}
