{
  "village_code": "272700100347900000",
  "village_name": "परळी",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 24379,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:59:39Z",
  "surveys": [
    "10/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा होम लोन सेंटर बीड\nगहाणखत लिहुन देणार : शफीक दस्तगीर शेख रा. परळी यांनी दुय्यम निबंधक परळी वैजनाथ यांचेकडील दस्त क्रमांक 3731-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/2 क्षेत्र 0.0094 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शफीक दस्तगीर शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिपान योगानंद कराड"
}
