{
  "village_code": "272700100347900000",
  "village_name": "परळी",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 24463,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:59:39Z",
  "surveys": [
    "12/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nदुरुस्ती\nअर्जदार हमीदाबी जलील शेख राहणार बरकत नगर परळी वैजनाथ यांनी अर्ज व नोटरीकृत शपथपत्र दिनांक 18/04/2026 दाखल केल्यावरून घेण्यात आले आहे. अर्जदार यांचे पती शेख जलिल शेख अल्लाउद्दिन यांनी मौजे परळी वैजनाथ येथील सर्वे नंबर 12/6 मधील प्लॉट खरेदीखत अनुक्रमांक 709/1995 व खरेदीखत अनुक्रमांक 710/1995 नुसार एकूण क्षेत्र 0.0230 चौमी नारायण नागोबा लोखंडे यांचे कडून खरेदी घेतली आहे. त्यानंतर शेख जलील शेख अल्लाउद्दिन यांचे मृत्यू नंतर वारसा फेर क्रमांक 14794 नुसार वारसा हक्काने अर्जदार हमीदाबी जलील शेख यांचे नावाने क्षेत्र 0.0230 क्षेत्रावर हस्तलिखित सातबारा वर नोंद झाली आहे.त्यानंतर अर्जदार यांनी खरेदीखत क्रमांक 1269/2017 नुसार अन्सर शब्बीर सय्यद यांना क्षेत्र 0.0105 चौमी व खरेदीखत अनुक्रमांक 1622/2017 नुसार हमीदाबी सय्यद चाँद यांना क्षेत्र 0.0056 चौमी विक्री केले आहे. त्यानुसार अर्जदार यांचे क्षेत्र मुळ खरेदीखत व वारस फेर नुसार 0.0069 चौमी शिल्लक राहते. परंतु अर्जदार यांचे नाव संगणीकृत सातबारा मधुन कमी झाले आहे. करिता अर्जदार यांचे नाव शपथपत्र व मुळ खरेदीखत व वारस फेर प्रमाणे सर्वे क्रमांक 12/6 मध्ये क्षेत्र 0.0069 चौमी वर दुरुस्तीने घेण्यासाठी नोंद घेतली ती मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "संदिपान योगानंद कराड"
}
