{
  "village_code": "272700100347930000",
  "village_name": "मलकापुर ( परळी ग्रामीण )",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 15428,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:09:28Z",
  "surveys": [
    "332/1",
    "332/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2025/शेतरस्ते /कावि – दि. 13/04/2026\nआदेश दिनांक : 13/04/2026\nमा. तहसीलदार साहेब यांचे आदेश क्र 2025/शेतरस्ते /कावि – दि 13.04.26 नुसार नोंद घेण्यात येते की मौजे मलकापूर येथील गट क्र 332/1 व 332/3 या गटामधून बारा फुट रुंदी चा रस्ता जो कि मामलेदार कोर्ट ऑक्ट 1906 मधील कलम 5 नुसार खुला करून देण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. करिता सदर रस्त्याची वरील आदेश व या बाबत चा शासन निर्णय 22 मे 2025 नुसार गट क्र 332/1 व 332/3 या गटातून खुला करून दिल्याने सातबाराचे ईतर हक्कात नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रतीक्षा गंगाधर बसापुरे"
}
