{
  "village_code": "272700100348040000",
  "village_name": "सारडगांव",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1452,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:18:50Z",
  "surveys": [
    "244",
    "245"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nराजपत्रने नावात बदल\nअर्जदार पाटलोबा रामभाऊ घुले राहणार सारडगाव तालुका परळी यांनी अर्ज व राजपत्र अनुक्रमांक A- 2311531 दिनांक 03/08/2023 दाखल केल्यावरून घेण्यात आले आहे. अर्जदार पाटलोबा रामभाऊ घुले यांची मौजे सारडगाव शिवारात गट क्रमांक 191,196,197,201,218,234,244,245, मध्ये जमीन आहे. अर्जदार यांचे नाव सदर जमिनीवर पाटील रामभाऊ घुले व पाटलोबा रामभाऊ घुले असे दोन आठ अ झालेले आहे. करिता राजपत्राने सदर जमिनीवर अर्जदार यांचे नाव पाटील रामभाऊ घुले ऐवजी पाटलोबा रामभाऊ घुले असे दुरुस्त करण्यासाठी राजपत्राने नावाची दुरुस्ती फेरफार नोंद घेतली ती मंजुरीस्त सेवेत सादर",
  "talathi": "संदिपान योगानंद कराड"
}
