{
  "village_code": "272700100348050000",
  "village_name": "मांडवा (परळी)",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2783,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:10:07Z",
  "surveys": [
    "742"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nविषय : श्रीमती. शिवाजी विठ्ठल चाटे यांचा सातबारा क्र. ७४२ खाते क्र. ९९१ वर या महामंडळाचा कर्ज बोजा नोंद करणे बावत.\nमहोदय ,\nउपरोक्त विषयाच्या अनषंगाने कळविण्यात येते की, साहित्यरत्न लोकशाहोर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय बीड मार्फत श्री. जनार्धन गंगाधर कोटंबे म.पो. मांडवा (परळी) ता.परळी ज. बीड यांना थेट कर्ज योजना अंतर्गत रु.१०००००|- (अक्षरी. एक लाख केवळ) इतके शेळीपालन या व्यवसाय साठी कर्ज मंजर झाले आहे. सदर कर्जास जामीनदार म्हणन श्री. शिवाजी विठ्ठल चाटे म.पो. मांडवा (परळी) ता.परळी जि. बीड यांनी समंती दिली असन जामीनदार झालेले आहेत.\nतरी श्री. शिवाजी विठ्ठल चाटे मु.पो. मांडवा (परळी) ता.परळी जि. बीड यांनी मालमत्ता सातबारा क्रमांक क्र. ७४२ खाते क्र. ९९१ असन त्यांचा जमीन खडकवाडी या ठिकाणो आहे, या सातबारा वर जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) बीड या महामंडळाचा रु ४५०००/- (अक्षरी. पंचेचाळीस हजार केवळ) रक्कमेचा कर्ज बोजा नोंद करण्यात यावी ही विनंती केली. करिता नोंद घेऊन फेरफार मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "अक्षय शिवराम नाईकनवरे"
}
