{
  "village_code": "272700100348200000",
  "village_name": "धर्मापुरी",
  "taluka_name": "परळी",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 10310,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:05:47Z",
  "surveys": [
    "276"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\n-अर्जदार माधव सोपान मुंडे रा.धर्मापुरी यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात येते कि अर्जदार यांच्या नावाने मौजे धर्मापुरी शिवारात गट नंबर 276 मध्ये जमीन असून त्यांनी त्या मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे.त्याची नोंद इतर हक्कात करण्याकरिता अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली ति मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "यासेर नजीर शेख"
}
