{
  "village_code": "272700110348260000",
  "village_name": "केंद्रेवाडी.",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3403,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:33:09Z",
  "surveys": [
    "93",
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nअ.पा.क.नोंद कमी करणे .......\nअर्जदार ऋतिक नरसिंग केंद्रे रा. केंद्रेवाडी ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज, व टी.सी, आधार कार्ड देवून कळविले की, आज रोजी माझे वय 18 वर्षे पूर्ण झाले आसून मी सज्ञान झालो आहे तरी ७/१२ सदरी दाखल असलेला ऋतिक नरसिंग केंद्रे अ.पा.क किसकिंदा नरसिंग केंद्रे यांचा अ.पा.क. शेरा रेकॉर्डला असलेली नोंद कमी करण्यात यावी. पूर्वीचा फेरफार क्रमांक 2039 करिता अर्जदाराचा अर्ज,शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड दिल्यावरून नोंद घेतली आहे.ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सेवेत सादर.",
  "talathi": "तारळकर अशोक मधुकर"
}
