{
  "village_code": "272700110348270000",
  "village_name": "धावडी",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 942,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:45:30Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार तात्या श्रावण घाडगे रा. धावडी ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले आहे कि मौजे. धावडी ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील स.नं.69 मध्ये एक विहीर खोदली आहे. सदर विहीर/ बोअरवेल मध्ये इतर कोणाचाही हिस्सा अथवा भागीदारी नाही. सदर विहीरला पाणी लागलेले आहे. त्यांच्या मालकी हिस्स्यात विहिरची नोंद करण्यात यावी असा अर्जदाराचा अर्ज शपथपत्र दि. 10/10/2026 रोजीचे शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली. ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "तारळकर अशोक मधुकर"
}
