{
  "village_code": "272700110348280000",
  "village_name": "उमराई",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1773,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:31:36Z",
  "surveys": [
    "44/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nइतर अधिकार.......( विहीर)\nअर्जदार रतन मोहन केंद्रे व रघुनाथ मोहन केंद्रे रा.उमराई ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले आहे कि मौजे.उमराई ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील स.नं.44/2 मध्ये एक नवीन विहीर खोदली आहे. सदर विहीर मध्ये दोघांचा हिस्सा अथवा भागीदारी आहे. सदर विहीर पाणी लागलेले आहे. त्यांच्या मालकी हिस्स्यात विहिरीची नोंद करण्यात यावी असा अर्जदाराचा अर्ज व शपथपत्र दि.21/09/2026 रोजीचे शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली. ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.इतर",
  "talathi": "तारळकर अशोक मधुकर"
}
