{
  "village_code": "272700110348290000",
  "village_name": "लोखंडी सावरगाव",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2810,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:57:57Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजर्षी शाहु नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अंबाजोगाई जि. बीड शाखा अंबाजोगाई\nगहाणखत लिहुन देणार : उज्वला हरिभाऊ यादव रा. लोखंडी सावरगाव यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7818-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 क्षेत्र 0.0220 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्वला हरिभाऊ यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सहदेव मारोती केदार"
}
