{
  "village_code": "272700110348290000",
  "village_name": "लोखंडी सावरगाव",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2814,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:57:57Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे लोखंडी सावरगाव येथील खातेदार श्री अच्युत शेषेराव नांदवटे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे लोखंडी सावरगाव येथील गट क्र. 36 क्षेत्र 01.1000 हे.आर या त्यांच्या मालकीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोरवेल घेतली असून सदर बोरवेलची नोंद ७/१२ सदरी दाखल करणेबाबत विनंती केली आहे .त्यानुसार सदर बोरवेलची स्थळपाहणी करून पंचनामा व जाहिरनामा केला व त्यानुसार बोरवेलची नोंद 7/12 सदरी दाखल केली .मंजुरीसाठी सविनय सादर",
  "talathi": "सहदेव मारोती केदार"
}
