{
  "village_code": "272700110348320000",
  "village_name": "हिवरा (ख्रु)",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 842,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:07:21Z",
  "surveys": [
    "1/अ",
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न 1/अ, 30 च्या जमीनीचे खातेदार संदीप सुरेशराव देशपांडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संदिप सुरेशराव देशपांडे ऐवजी संदीप सुरेशराव हिवरेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने आदेश क्रमांक क्र.1 प्रमाणे त्यांनीमहाराष्ट्र शासन भाग दोन - नाव बदलण्याच्या जाहिरातींचा विभाग, वर्ष 12,अंक राजपत्र कर.6 गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी 5 - 11, 2026 / माघ 16 - 22, शके 1947 त्यांचे मुळ 7/12 रेकॉर्ड गट नं 1/अ, 30 ला संदीप सुरेशराव देशपांडे असे नाव आहे. त्यांनी सदरील नाव राजपत्रात बदल केल्या प्रमाणे संदीप सुरेशराव हिवरेकर असे करण्यात यावे. असा अर्ज, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/02/2026 मधील नोंदणी क्र. A-2560503 राजपत्राची छायाकींतप्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "करिष्मा शौकत सय्यद"
}
