{
  "village_code": "272700110348320000",
  "village_name": "हिवरा (ख्रु)",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 843,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:07:21Z",
  "surveys": [
    "1/अ",
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न 1/अ, 2 च्या जमीनीचे खातेदार महेश सुभाषराव देशपांडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव महेश सुभाषराव देशपांडे ऐवजी महेश सुभाषराव हिवरेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने आदेश क्रमांक क्र.1 प्रमाणे त्यांनीमहाराष्ट्र शासन भाग दोन - नाव बदलण्याच्या जाहिरातींचा विभाग, वर्ष 12,अंक ओ (3) गुरुवार ते बुधवार, जानेवारी 15 - 21, 2026 / पौष 25 - माघ 1, शके 1947 त्यांचे मुळ 7/12 रेकॉर्ड गट नं 1/अ, 2 ला महेश सुभाषराव देशपांडे असे नाव आहे. त्यांनी सदरील नाव राजपत्रात बदल केल्या प्रमाणे महेश सुभाषराव हिवरेकर असे करण्यात यावे. असा अर्ज, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/01/2026 मधील नोंदणी क्र. M-25410813 राजपत्राची छायाकींतप्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "करिष्मा शौकत सय्यद"
}
