{
  "village_code": "272700110348320000",
  "village_name": "हिवरा (ख्रु)",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 849,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:07:21Z",
  "surveys": [
    "14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न 14 च्या जमीनीचे खातेदार अजय मधुकरराव देशपांडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अजय मधुकरराव देशपांडे ऐवजी अजय मधुकरराव चौधरी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता, या अनुषंगाने आदेश क्रमांक क्र.1 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन - औरंगाबाद विभाग नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातींचा विभाग, 29 ऑगस्ट 2013 : भाद्रपद 07, शके 1935 त्यांचे मुळ 7/12 रेकॉर्ड गट नं 14 ला अजय मधुकरराव देशपांडे असे नाव आहे. त्यांनी सदरील नाव राजपत्रात बदल केल्या प्रमाणे अजय मधुकरराव चौधरी असे करण्यात यावे. असा अर्ज, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/08/2013 मधील नोंदणी क्र. यु-773 राजपत्राची छायाकींतप्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "करिष्मा शौकत सय्यद"
}
