{
  "village_code": "272700110348350000",
  "village_name": "कुंबेफळ",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2796,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:32:06Z",
  "surveys": [
    "116",
    "87",
    "91"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आधार मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि माजलगांव शाखा अंबाजोगाई\nगहाणखत लिहुन देणार : गोपाळ नामदेव पिसाळ रा. कुंबेफळ यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7792-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116, 87, 91 क्षेत्र 0.0750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाळ नामदेव पिसाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल विठ्ठल मोहळकर"
}
