{
  "village_code": "272700110348350000",
  "village_name": "कुंबेफळ",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2798,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:32:06Z",
  "surveys": [
    "126",
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक२०२६/गौ.ख.कावि-२२२\nआदेश दिनांक : 23/10/2026\nमा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, अंबाजोगाई यांचे आदेश क्र.2026/गौ.ख./कावि-२२२ दिनांक २३.१०.२०२६ नुसार मौजे कुंबेफळ येथील गट क्र. 126 व 71 मधील थकबाकीदार श्री. संतोष शिवाजी शिंदे यांच्या ताबा व हिस्स्यातील जमिनीचा प्रत्यक्ष ताबा व जप्तीबाबत 1.मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अंबाजोगाई (कोर्ट क्र.१) यांचा आदेश दि.०१/१०/२०२५ (फौजदारी किरकोळ अर्ज.२७७/२०२५). 2.मा. जिल्हाधिकारी, बीड यांचे आदेश क्र.२०२६/मशाका/वसूली/सी.आर.पी.सी.ईफईल क्र.२६७७४१६, दि.१६/०६/२०२६, 3. या कार्यालयाचे पत्र क्र.२०२६/जमा-१/कावि/१३३, दि.२३/०७/२०२६.\nआदेशान्वये फौजदारी किरकोळ अर्ज क्र. २७७/२०२५(सुनील विरुद्ध संतोष) गैरअर्जदार/थकबाकीदार संतोष शिवाजी शिंदे रा. कुंबेफळ यांच्याकडून रक्कम रु. 12,60,000 दंडाची रक्कम वसूल करावयाची आहे.\nमा.जिल्हाधिकारी बीड व मा. उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांच्या आदेशानुसार मौजे कुंबेफळ येथील गट क्र.126 मधील क्षेत्र 0.64हे.आर. पैकी १/७ हिस्सा आणि गट क्र.७१ मधील क्षेत्र 1.50हे.आर पैकी १/७ हिस्सा शासन नावावर लावून लिलाव प्रक्रिया करण्याचे कळविण्यात आले आहेत.\nआदेशाने नोंद केली.",
  "talathi": "विशाल विठ्ठल मोहळकर"
}
