{
  "village_code": "272700110348440000",
  "village_name": "देवळा",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2207,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:43:48Z",
  "surveys": [
    "233"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री योगेश्वरी मल्टीस्टेट को आ‍परेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि अंबाजोगाई जि बीड\nगहाणखत लिहुन देणार : उध्दव हनुमतराव देशमूख रा. देवळा यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7545-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उध्दव हनुमतराव देशमूख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्वेता कैलास झंवर"
}
