{
  "village_code": "272700110348440000",
  "village_name": "देवळा",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2210,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:43:48Z",
  "surveys": [
    "162"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्जदार महेश शिवाजी शिंदे रा. . देवळा ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले आहे कि मौजे. देवळा ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील स.नं. 162 मध्ये एक बोअरवेल खोदली आहे. सदर बोअरवेल मध्ये इतर कोणाचाही हिस्सा अथवा भागीदारी नाही. त्यांच्या मालकी हिस्स्यात बोअरवेल ची नोंद करण्यात यावी असा अर्जदाराचा अर्ज शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली. ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर",
  "talathi": "श्वेता कैलास झंवर"
}
