{
  "village_code": "272700110348440000",
  "village_name": "देवळा",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2212,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:43:48Z",
  "surveys": [
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्जदार सविता अनिल जैस्वाल रा. देवळा ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले आहे कि मौजे. देवळा ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील स.नं. 255 मध्ये एक विहीर खोदली आहे. सदर विहीर मध्ये इतर कोणाचाही हिस्सा अथवा भागीदारी नाही. सदर विहिरला पाणी लागलेले आहे. त्यांच्या मालकी हिस्स्यात विहिरीची नोंद करण्यात यावी असा अर्जदाराचा अर्ज शपथपत्र दि. 17 /06/2026 रोजीचे शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली. ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "श्वेता कैलास झंवर"
}
