{
  "village_code": "272700110348480000",
  "village_name": "येल्डा",
  "taluka_name": "अंबाजोगाई",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T10:55:36Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून देणार : रिन्यू तेज शक्ती प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी गोकुळ गोविंद आडे\nलिहून घेणार : रामा साहेबराव चामनर\nदस्त क्रमांक 5427/2022 दिनांक 11/10/2022\nजमीन मालकांनी कंपनीसोबत पवन ऊर्जा प्रकल्प (Wind Power Project) साठी भाडे करार केला होता. यांना दुय्यम निंबधक परळी वैजनाथ जिल्हा बीड यांचेकडील सरंडर ऑफ लीज दस्त क्रमांक 695 दिनांक 16/02/2026 करून घेतले असून त्यानुसार 7/12 स.नं.60 वर दाखल असलेली रामा साहेबराव चामनर यांनी रिन्यू तेज शक्ती प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी रवींद्र नाना इंगळे यांना र.रु. 135000.00/- घेऊन दिनांक पासून क्षेत्र 2.1600 कालावधी वर्षांसाठी भाड्याने दिले. हि नोंद कमी केली वरील प्रमाणे कागद पत्रे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "कुलदीपकुमार विनितकुमार कदम"
}
